Announcement
Announcement
Ep. 80: Golgappa with Vedashree Mahajan
आजची आपली पाहुणी अभ्यासात अव्वल आहेच पण त्या सोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे नृत्य आणि संगीत शिकते आहे. बालकलाकार म्हणून तीने काही अवॉर्ड विनींग सिनेमांमध्ये कामं केली आहेत. गप्पा मारुया वेदश्री महाजन सोबत फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. Today's guest is a brilliant student and an a beautifu…
Ep. 79: Golgappa with Siddharth Menon
आजचा गोलगप्पा खूप खास आहे कारण आजचा पाहूणा खास आहे आणि हा माझा बर्थडे एपिसोड आहे. सिद्धार्थ एक खूप सुंदर कलाकार आहे अभिनय तो अप्रतिम करतोच पण तो नाचतो आणि गातो ही खूप सुंदर. आणि तो एक खूपच चांगला आणि जवळचा मित्र आहे. तर ऐका आमच्या गप्पा आणि गंमती जमती फक्त गोल गप्पा विथ तृप्ती खामकर वर. It's a spe…
Ep 78: Golgappa with Ishan Manjrekar
लॉकडाऊनच्या काळात आपल्या जर कोणी खुप साथ दिली असेल तर ते आहेत वर्चुअल गेम्स. ह्या गेम्सना डिझाईन करण्यात किती कसं लागतो आणि किती मजा येते, या आणि बर्याच गंमती जमती सांगायला येत आहे ईशान मांजरेकर, फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. Designing a game that looks so entertaining to play is another bal…
Ep. 77: Golgappa with Savita Prabhune
आजचा गोलगप्पा जरा आगळा-वेगळा आहे. बरेच प्रश्ण विचारायचे राहूनच गेले कारण ही सुंदर लव-स्टोरी इतकी छान रंगली! एका खर्या-खुर्या राजकन्येची गोष्ट सांगायला आली आहे सविता प्रभुणे फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. More of a real life fairy tale. Today's episode has a beautiful soul who has a simple but…
Ep. 76: Golgappa with Aditi Surana
आताच्या काळात आपल्या जास्तीत जास्त वाईट बातम्या ऐकू येत असतात, अशा वेळी एंझाइटी, डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्यावर काबु करायला तयार असतात. आजची आपली पाहुणी अदिती सुरांना जी स्वतः ग्राफोलोजिस्ट आहे, ती आपल्या मनाला शांत करण्यासाठी काही सोप्या टीप्स देईलच. त्याच बरोबर अजून खूप किस्से आणि बरंच काही शिक…
Ep. 75: Golgappa with Ashutosh Nagrale
सध्याच्या आणिबाणीच्या वेळी बरेच कोविड सैनिक आपल्यासाठी झटत आहेत. आजचा आपला पाहुणा माझा नुसता जवळचा मित्र नव्हे तर असाच एक सैनिक आहे. आशुतोष एअर इंडिया सोबत रेस्क्यू फ्लाईट्स वर cabin crew असतो. त्याच्या या गोष्टी आणि आमच्या मैत्रीची गाथा एका फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. In the pandemic we h…
Ep. 74: Golgappa with Durga Gawde
आपले आजचे पाहुणे अथांग शक्तीचं रुप आहे. दुर्गा गावडे आर्टिस्ट आहे आणि त्याहुनही महत्वाचं ते जेंडर-फ्लुईड आहेत. त्याच्या कडे सांगायला आणि आपल्या साठी त्यांच्याकडून शिकायला खूप काही आजच्या गप्पांमध्ये लपलेलं आहे. ऐकुया दुर्गा गावडेची कहाणी थेट त्यांच्याकडून फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. Our to…
Ep. 73: Golgappa with Madhuri Desai
मराठीत युट्युब कॉंटेंट बनवणार्या काही मोजक्या लोकांपैकी माधुरी एक आहे. नृत्य, अभिनय, ट्रावल, मेकअप आणि बर्याच वेगवेगळ्या विडीयो मध्ये आपण तिला पाहिलं आहे. हिच मज्जा करणारी माधुरी एकटी भटकंती करायला कशी जाते, कॉंटेंट कसं बनवते, मन शांत कसं ठेवते, आणि अजून बरीच वेगवेगळी गुपीतं सांगायला येत आहे फक्त ग…
Ep. 72: Golgappa with Vijay Patwardhan
एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा झाला. खास आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे आपला लाडका विजय पटवर्धन फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. One of the finest but hidden talents of Maharas…