जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या .
अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि…