पेन्शन सुरू करावी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. पण आता शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकार पेन्शन देणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
380 clip(s)
Latest on Bingepods
25,628 clip(s)
आज Special Podcast | कॉलेजमधली हिजाबबंदी कायम? | Aaj Special SAAM-TV Podcast
आज Special Podcast | पाच लाख रुपयांत नीटमध्ये ग्रेस मार्क? | Aaj Special SAAM-TV Podcast
आज Special Podcast | पवारांचा नांदेडमध्ये दे धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast