आज Special Podcast | भुजबळांनीच टोचले भाजपचे कान? | Aaj Special SAAM-TV Podcast
लोसकसभा निवडणूक पार पडली असून आता नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. पण भुजबळांनी विधानसभेवर मोठे विधान करून भाजपचे कान टोचले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | बिनशर्त पाठिंब्याचे फळ मनसेला मिळाले? | Aaj Special SAAM-TV Podcast
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. पण आता मनसेचा उमेदवार विधानपरिषदेवर निवडून जाणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | विधानसभेत कुणाला किती जागा? | Aaj Special SAAM-TV Podcas
विधानसभेत किमान ८० ते ९० जागा हव्यात अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केली होती. अजून लोकसभेचा निकाल लागला नाही पण राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast |पुण्यात भ्रष्टाचार? कोण जबाबदार? | Aaj Special SAAM-TV Podcast
पुणे हिट अँड रन प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच देण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | मनुष्याचं डोकंही ट्रान्सप्लाट होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast
माणसांचं हृदय ट्रान्सपलांट करून त्याचा जीव वाचवता येतो. आता त्याचं डोकंही ट्रान्सप्लांट करता येणार आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | खडसेंचा प्रवेश कधी? | Aaj Special SAAM-TV Podcast
राज्यात लोकसभेची निवडणूक पार पडली पण एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश झाला नाही. खडसे नेमक्या कुठल्या पक्षात आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | मराठवाड्यात कृषीमंत्री कुठेत? | Aaj Special SAAM-TV Podcast
मराठवाड्यात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी कृषीमंत्री कुठे आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरणार? | Aaj Special SAAM-TV Podcast
भाजपने यंदा लोकसभेत ४०० पारचा नारा दिला आहे. पण रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. काय आहे भविष्यवाणी आणि ती खरी ठरणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | किर्गिस्तानमध्ये अडकले मराठी तरुण | Aaj Special SAAM-TV Podcast
किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला असून अनेक मराठी तरुण तिथे अडकले आहेत. पण हे संकट का निर्माण झालंय? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | संधी देण्यावरून दोन्ही पवार आमने सामने | Aaj Special SAAM-TV Podcast
मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. आता खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.