आज Special Podcast | आता शिक्षकांना मिळणार पेन्शन | Aaj Special SAAM-TV Podcast
पेन्शन सुरू करावी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. पण आता शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकार पेन्शन देणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | नीट घोटाळ्याची लातूरमध्ये पाळमुळं? | Aaj Special SAAM-TV Podcast
नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पण या घोटाळ्याची पाळमुळं लातूरमध्येसुद्धा असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | पापडीसारखा रस्ता, जनतेचे पैसे कुणाच्या खिशात? | Aaj Special SAAM-TV Podcast
सोलापुरात निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याने नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. हातान सहज उकरेल असा रस्ता बनवला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा कुणाच्या खिशात जात आहे असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | पुन्हा निवडणूक, पुन्हा फोडाफोडी? | Aaj Special SAAM-TV Podcast
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांवर ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुन्हा फोडाफोडीचे राजकारण होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात | Aaj Special SAAM-TV Podcast
वायनाडमधून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. आता प्रियंका गांधी वायनाडमधून खासदारकी लढवणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे पाटील आग्रही | Aaj Special SAAM-TV Podcast
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | शाळेच्या गणवेशात टक्केवारी? | Aaj Special SAAM-TV Podcast
राज्यात शाळा सुरू झाल्यात. पण अनेक विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच शाळेत हजेरी लावली होती. या गणवेशातून टक्केवारी घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | पृथ्वीवर एलियन्स आधीपासून? | Aaj Special SAAM-TV Podcast
पृथ्वीवर एलियन्स आधीपासून वावरत आहेत असा दावा एका संशोधनातून समोर आला आहे. इतकंच नाही तर परग्रहावरून आपल्या मित्रांना भेटायला येत असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | मनसेची महायुतीला सोडचिठ्ठी? | Aaj Special SAAM-TV Podcast
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण मनसे विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याच्या विचारात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आज Special Podcast | भाजप अजित पवार गटाला सोडणार? | Aaj Special SAAM-TV Podcast
अजित पवार गटाची साथ घेतल्याने मोदी ब्रॅण्डची व्हॅल्यू कमी झाली अशी टीका संघाने केली होती. अजित पवारांना सोबत घेतल्याने संघाने नाराजीही दर्शवली आहे. आता भाजप अजित पवारांना दूर करणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.