तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी …
381 clip(s)
Loading playlist
नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पण या घोटाळ्याची पाळमुळं लातूरमध्येसुद्धा असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.