माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!
मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!
हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!
कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशा…