'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद
गेल्या वर्षी तीन ऑगस्टला सुरू झालेल्या 'मराठी खिडकीतून' या पाॅडकास्टचा हा शंभरावा एपिसोड! त्यानिमित्ताने गेल्या वर्षभराचा आढावा घेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत:डॉक्टर राजीव आणि माणिक! या आनंदमय सोहळ्यासाठी, आणि या उभयतांचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत, सिद्धार्थ आणि कवित…
मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा..
'मराठी खिडकीतून' आपण स्वागत करत आहोत: बोलघेवड्या,'दोन बायका गप्पा ऐका' असं म्हणणाऱ्या,अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचं! त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना वेळ कसा गेला हे आम्हाला कळलंही नाही!त्या ऐकताना तुम्हालाही तसंच वाटेल! ऐका तर: 'मराठी खिडकीतून' डॉक्टर राजीव आणि माणिक यांनी अवंती आणि अपर…
डोकावूया, व. पु. काळे यांच्या घरी
व. पु.काळे म्हणजे एक सिद्ध- हस्त लेखक! हरहुन्नरी कलावंत!चला तर, व. पुं. च्या दोन घरात डोकावू या! आधी दादरच्या, आणि नंतर वांद्र्याच्या साहित्य सहवास मधील घरात. In this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajeev and Manik Deshmukh take us on a tour of popular and multi-faceted Marathi writer, Vasant …
न्यूटन आणि आईन्स्टाईन
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध तर लावलाच आणि 1686 साली गतीचे तीन नियम सुद्धा प्रस्थापित केले!गुरुत्वाकर्षणाला आणि गतीलाआईन्स्टाईननं एक वेगळंच परिमाण दिल! त्याविषयी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक: Newton not only discovered gravity but he also established the three laws of motion in the year 1686…
सुखी माणसाचा सदरा आणि एपीक्यूरस
प्रत्येक जणच सुख शोधत असतो, सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्युरस यांनी सांगितलेला सुखाचा मार्ग उलगडून दाखवत आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक. Everyone is looking for happiness, trying to be happy. Dr. Rajeev and Manik Deshmukh unveil the path to happiness described by the Greek ph…
कवी म. म. देशपांडे यांची कविता: 'कळत नाही'
प्रसिद्धीपासून दूर राहिलेले कवी म. म.देशपांडे! त्यांच्या 'वनफूल'या पहिल्या कवितासंग्रहातली ही कविता, 'कळत नाही'. ही कविता म्हणजे कवीच्या व्याकुळ मनाचं स्वगत आहे! या कवितेचा रसास्वाद घेऊ या, डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्या बरोबर: Poet M. M. Deshpande stayed away from the fame! One of his poetries fr…
देऊ या ,आदिवासींना नवं भान
नागरी समाजापासून दूर आणि दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासीसमाजाविषयी, आणि या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांविषयी,डॉक्टर राजीव आणि माणिक तुमच्याशी संवाद साधत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या आदिवासी समाजातील एक व्यक्ती भारताची राष्ट्रपती होणं ही उल्लेखनीय बाब आह…
देवरायांचं महत्व
वैदिक काळापासून देवराई ची संस्कृती चालत आली आहे! देवराई या संकल्पनेत श्रद्धा, आणि भीती सुद्धा दडलेली आहे! त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण,आणि संवर्धन कसं होतं,याविषयी तुमच्याशी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक. The culture of Devarai has been going on since Vedic times! Faith and fear are also hidden i…
आपत्ती सुरक्षा आणि पेल्ट्झ परिणाम
कोणत्याही आपत्तीने माणूस हवालदिल होतो, पण त्याला थोडेफार सुरक्षा- कवच मिळाले की,तो निर्धास्त होतो! या पेल्ट्झ परिणामाबद्दल बोलत आहेत: डॉक्टर राजीव आणि माणिक. Do follow IVM Podcasts on social media. We are @IVMPodcasts on Facebook, Twitter, & Instagram. Follow the show across platforms: Spotify…
करड्या रसायन शास्त्राकडून, हिरव्या रसायन शास्त्राकडे
रसायन शास्त्रातील शोधांमुळे भौतिक प्रगती जशी होत आहे तसेच पर्यावरणातील प्रदूषणही वाढते आहे! 'हरित' रसायन शास्त्राचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायन- शास्त्रज्ञ-रॉबर्ट ग्रब्ज- यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल, आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक. Do follow IVM Podcasts on social m…