Donn Bayka Gappa Aika- A Marathi Podcast

Donn Bayka Gappa Aika- A Marathi Podcast

"दोन बायका गप्पा ऐका" आहे दोन घट्ट मैत्रिणी- अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचा एक खास मराठी पॉडकास्ट! आणि आपल्या पॉडकास्ट मध्ये ह्या दोघी मारणार आहेत दिलखुलास गप्पा, काही सामाजिक तर काहीश्या खाजगी विषयांवर. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अपर्णा, आणि स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट अवंती, त्यांच्या आयुष्यात एक वर्कींग वूमन, आई आणि मैत्रीण म्हणून त्यांना आलेले अनुभव ह्या पॉडकास्ट मध्ये शेअर करणार आहेत. लिव्ह इन …