मुलं, स्पर्धा आणि Reality shows
रिॲलिटी शो मधील मुलं, त्यांची बदलणारी मानसिकता, त्यांना दिले जाणारे कडू गोड शेरे आणि त्यांना अकाली मिळणारे यश अपयश. विषय खोल आहे आणि तितकाच महत्वाचा ! मग दोन बायका ह्या विषयावर गप्पा मारल्याशिवाय कशा रहातील. दोन बायका गप्पा ऐकाच्या ह्या season finale episode मध्ये अवंती आणि अपर्णा आढावा घेत आहेत स…
तुलना, तारुण्य आणि Ageing
बायकांना आंटी म्हटलेलं आवडत नाही.. पुरुषांना टक्कल पडणे भयानक वाटते. बायका चांगल्या ड्रायव्हर नसतात आणि पुरुष रडत नाहीत. काय वाटते तुम्हाला, ह्या सगळ्या facts आहेत का stereotypes? जाणुन घ्यायला ऐकत रहा “दोन बायका गप्पा ऐका” They say you should never ask a woman her age. But isn't age just a number…
आठवणी, साठवणूक आणि Recycling
गोष्टी न फेकता साठवून ठेवण्या मागे दोन वृत्ती असतात. एक असते की कधीतरी कशासाठी तरी लागेल, राहू देत. आणि दुसरी वृत्ती असते जी त्या वस्तुबद्दलच्या आठवणीत, nostalgia मध्ये गुंतून पडलेली असते. आजकाल आपण minimalism बद्दल बरच बोलतो/ ऐकतो आणि recycle upcycle बद्दलही. चला तर मग दोन बायका गप्पा ऐका मध्ये हा…
चाळीशी , मध्यांतर आणि Second innings
चाळीशी आली की माणूस एकदम अंतर्मुख होतो.. आपल्या आयुष्याचा मध्य आला की… काय कमावलं काय गमावलं.. ह्याचा हिशोब करू लागतो. काही जण एकदम active होतात तर काहीजण depress feel करतात .. काहींसाठी midlife meaningful होते तर काहींसाठी midlife crisis येतो. ह्याच विषयावर रंगल्या गप्पा अपर्णा आणि अवंतीच्या. तुम्…
सण-वार आणि Celebrations
आपल्याकडे वर्षभर सण वार आणि सेलिब्रेशन चे वारे वहात असते. सणवार, लग्नकार्य आपल्याला केवळ निमित्य हवे असते ..कपडे लक्ते, सजावट रोषणाई आणि जेवणावळी ह्यासाठी. ह्याच सगळ्या celebration बद्दल गप्पा रंगल्या अपर्णा आणि अवंती मध्ये गणपती आणि गौरी चे आगमन झाल्यावर. ऐका तर मग दोन बायका गप्पा ऐका. गणपती बाप्प…
पुणेकर, आठवणी आणि Generation gap
दोन बायका जेव्हा मराठी खिडकीत येऊन गप्पा मारतात आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे. मराठी खिडकीतून चा आज 99 वा एपिसोड आहे आणि दोन बायका गप्पा एका पहिल्यांदा पाहुणे बोलवून गप्पा मारणार आहेत. आजचा एपिसोड ची अजून एक खासियत ही की चार पुणेकर एकत्र येऊन गप्पा मारत आहेत. ऐकुयात दोन वेगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधित…
घरचं जेवण, फास्ट फूड आणि Food apps
“आमच्या घरच्या सारखे दडपे पोहे कुठेच बनत नाहीत” पासून “जगात भारी बाकरवडी फक्त आमच्याच शहरात” पर्यंत “पाऊण तास नंबर येण्याची वाट पाहीन पण इडली सांबार अमुक ठिकाणचाच खाईन” पासून “इतके भारी strictly nonveg restautrant शोधून सापडणार नाही” पर्यंत कितीतरी चर्चा – वाद आपण ऐकतो, त्यात भाग घेतो. आपल्य…
लग्न , पार्टनर्स आणि Live-in Relationships
आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप एकदम कॉमन झालंय.. का बरं ? लग्नाआधीची पायरी म्हणून का लग्नापेक्षा better वाटतंय म्हणून. कसं बघतिये तरुण पिढी लिव्ह इन कडे? आणि आपल्या पचनी पडतोय का त्यांचा नजरिया! ह्या सनसनाटी विषयावर आहेत गप्पा आज .. दोन बायका गप्पा ऐका मध्ये. नक्की tune in करा. Live in relationships…
स्पर्शाची भाषा, प्रेम आणि PDA
Public display of affection अर्थात PDA हा म्हटलं तर hot topic म्हटलं तर ज्वलंत प्रश्न घेऊन आल्या आहेत अवंती आणि अपर्णा. खुलेआम, सार्वजनिक ठिकाणी कोणते वर्तन चालते आणि कोणते नाही ह्याचे प्रत्येक समाजाचे आपले आपले नियम असतात. अर्थात समाज माणसांनीच बनतो आणि नियम मोडणे हा माणसांचा स्थायी भाव आहेच. PD…
सोशल मीडिया , मानसिक आरोग्य आणि FOMO
FOMO म्हणजेच fear of missing out. आपण खूप कशाला तरी मुकतोय… मागे पडतोय…कळपातून बाहेर फेकले जातोय अशी भावना .. बऱ्याचदा मुलांना मित्र मैत्रिणींच्या बाबतीत होतो – मला sleepover ला नाही पाठवले, अभ्यासामुळे ट्रीप ला नाही जाता आले -FOMO मोठ्यांना करिअर, लाईफ स्टाईल, opportunities बाबत होऊ शकतो. …