Sports कट्टाSports कट्टा

Jasprit Bumrah, Hardik Pandya & Axar Patel: Diamonds of IPL | Ep 1 |

View descriptionShare

April 18, 2008. The first match of the IPL was played between Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders. IPL is into its 17th season and has seen numerous players turn up for different franchises. Some players turned out to be only one-season wonders. The likes of MS Dhoni, Rohit Sharma, Virat Kohli and Dinesh Karthik, who played in the inaugural IPL season, are still active. The talent IPL has seen is enormous. It has honed some of the superstars of world cricket. In this IPL special series ‘IPLchi Ratne Pt 1’, we look at three stellar players who made their name in the IPL. All three players hail from Gujarat. Jasprit Bumrah and Hardik Pandya were scouted and signed by Mumbai Indians and they’re integral to Mumbai’s success. Axar Patel was with Mumbai in 2013, but his breakthrough season was in 2014 with Punjab Kings. The first episode of the series is presented by freelance journalist Rujuta Luktuke and the Hindu’s sports journalist Amol Karhadkar… 

१८ एप्रिल २००८ ला IPLचा पहिला सामना खेळला गेला आणि २०२४मध्ये IPLचा १७वा हंगाम सुरु आहे. IPLने काही खेळाडू असे पहिले कि ज्यांचा प्रभाव केवळ एखाद-दोन हंगाम होता तर महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक सारखे काही खेळाडू असे आहेत जे पहिल्या हंगामापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPLमध्ये खेळत आहेत. IPLने केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटला देखील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. काही युवा आणि उभरत्या खेळाडूंची कारकीर्द IPLने घडवली. IPLची रत्ने ह्या IPL विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपण असे तीन खेळाडू बघणार आहोत ज्यांनी IPLमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आणि आज ते भारतीय संघाचे अविभाज्य खेळाडू आहेत. तिन्ही खेळाडू गुजरात राज्यातून येतात, दोघे अजूनही मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात तर एका खेळाडूने मुंबई इंडियन्स संघासोबत एक हंगाम घालवला व पंजाबला जाऊन आपली छाप पाडली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे ते तीन खेळाडू आहेत. मालिकेचा पहिला भाग सादर करत आहेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर...

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp
  • Email

In 3 playlist(s)

  1. Sports कट्टा

    400 clip(s)

  2. Bingepods Sports

    682 clip(s)

  3. Latest on Bingepods

    24,743 clip(s)

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of spor 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 401 clip(s)