Sports कट्टाSports कट्टा

The Curious Case of Delhi Cricket, ft Vijay Lokapally

View descriptionShare

The curious case of Delhi & District Cricket Association (DDCA). The DDCA is frequently in the news for the wrong reasons rather than the right ones. However, DDCA has nurtured some generational talents, who have gone on to represent Indian cricket at the highest level. The culture of Delhi Cricket is something as revered as Mumbai Cricket. Virender Sehwag, Ashish Nehra, Virat Kohli, Ishant Sharma and Rishabh Pant are some of the contemporary gems produced by Delhi. Why there's such an aura of Delhi cricket? Vijay Lokapally, a veteran sports journalist, who has worked for over four decades in Delhi, sheds light on the good, the bad and the ugly side of DDCA in this candid unmissable conversation with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa...

दिल्ली क्रिकेट बऱ्याचदा नकोश्या कारणांमुळे किंवा संघटनेतल्या राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत येतं. पण DDCAची (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना) हि एक बाजू झाली. दिल्लीने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले जे जगज्जेते ठरले. फक्त आजच्या काळातील खेळाडू बघितले तर वीरेंदर सेहवाग, आशिष नेहरा, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि रिषभ पंतसारखी नावं सहजी डोळ्यासमोर येतात. हि झाली दिल्ली क्रिकेटची दुसरी बाजू... पण दिल्ली क्रिकेटची काही बातच न्यारी आहे, असं भारतातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीला का वाटतं? जेष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली ज्यांनी चार दशकांहून अधिक दिल्लीमध्ये क्रीडापत्रकारिता केली आहे त्यांनी दिल्ली क्रिकेटच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. बिशन सिंह बेदींनी एक पिढी कशी 'तय्यार' केली, रमण लांबा सांगून शतक कसं ठोकायचा ते IPL २०२४ मध्ये सनसनाटी कामगिरी करणाऱ्या मयांक यादवकडून फी घेऊ नका हे दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा का म्हटले? ह्या आणि अश्या विषयांवर त्यांनी दिलखुलास कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp
  • Email

In 3 playlist(s)

  1. Sports कट्टा

    403 clip(s)

  2. Latest on Bingepods

    24,906 clip(s)

  3. Bingepods Sports

    691 clip(s)

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of spor 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 404 clip(s)