Sports कट्टाSports कट्टा

India's T20 World Cup squad: Rahul or Samson? Rinku or Dube?

View descriptionShare

The selection committee meeting for Team India’s World Cup squad is always up for a huge debate. The deadline to submit the preliminary squad is May 1 and the team news could be out anytime soon. Only a handful of players are certain of their berth in the World Cup squad, but there could be some jostling for remaining positions. Against that backdrop, Sports Katta organised a selection committee meeting convened and chaired by Team Sports Katta member Amol Gokhale. Members of the selection committee are - Aditya Joshi, team Sports Katta; Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu and Shardul Kadam, Amuk Tamuk Podcast Network. 

The committee has selected the 15 that they believe can win the T20 World Cup for India. As far as the fans are concerned, one lucky fan will get a souvenir (Amuk Tamuk Tee) if you predict the correct 15-member World Cup squad…

 

भारतीय संघाची निवड समितीची बैठक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तो संघ जर वर्ल्ड कपसाठीचा असेल तर त्यावर फारच उहापोह होतो. कुठलेही १५ निवडले तरी ही नावं का घेतली आणि ही नावं का घेतली नाहीत, अशी टोकाची भूमिका घेतलीच जाते. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी काही नावांची रस्सीखेच नक्कीच होणार आहे आणि मग कुठले १५ खेळाडू घेऊन जायचे हे ठरवताना निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर ह्यांचा नक्कीच कस लागणार आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून स्पोर्ट्स कट्टाने एक वादळी बैठक घेतली. बैठकीचा समन्वयक टीम स्पोर्ट्स कट्टाचा सदस्य अमोल गोखले होता आणि बैठकीत सामील झाले होते टीम स्पोर्ट्स कट्टाचा अजून एक सदस्य आदित्य जोशी, द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर आणि अमुक तमुक पॉडकास्ट नेटवर्कचा शार्दूल कदम... हा एपिसोड निवडसमितीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त फिरवा. तुमचा वर्ल्ड कपचा संघ अचूक ओळखा आणि एका भाग्यवान विजेत्याला अमुक तमुकचा टी-शर्ट  भेट मिळेल...

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp
  • Email

In 3 playlist(s)

  1. Sports कट्टा

    402 clip(s)

  2. Latest on Bingepods

    24,857 clip(s)

  3. Bingepods Sports

    688 clip(s)

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of spor 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 403 clip(s)