एका पिढीने दुसर्या पिढीला सांगितलेल्या गोष्टीच समाजात सामुहिक हुशारीचा पाया तयार करत असतात... अरेबियन नाईट्स किंवा एक हजार एक रात्री मध्यपूर्व आणि पूर्वेकडच्या जगातल्या लोककथांचा संग्रह आहे.. गेली तीन शतकं एका पिढीकडून दुसर्या पिढी कडे दिला गेलेला हा गोष्टींचा खजीना ईपी.लॉग मीडीया तुमच्या साठी घेउन…