वयाच्या पन्नाशीनंतर आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा अगदी माफक असतात. तेव्हा सुख हवं असतं, मुलांचं प्रेम आणि नातवंडांचा सहवास हवा असतो. पण वयाच्या याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात आलं एक मोठं संकट! पण एकमेकांवरच्या अतूट प्रेमाच्या जोरावर त्यांनी हे संकट परतून लावलं. जेव्हा लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट ह…