In this special episode that marks one year of the show, Let us understand from Dr. Anand Nadkarni how we can learn from the past and move ahead
REBT is effective in every area of our lives...
It can help us relate not only to the present but also the history.
People in the past have practiced REBT without calling it that.
That is why we find hallmarks of REBT the basics of different religions...
Believe in what we do? Help us keep producing more such episodes by clicking on the donate button
वर्षपूर्तीच्या या विशेष भागात, डॉ आनंद नाडकर्णी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की इतिहासातून शिकून आपण वर्तमान आणि भविष्य कसं घडवू शकतो...
विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये उपयोगी ठरू शकतं...
REBT आपलं नातं वर्तमानाशी तर घट्ट करतच, पण इतिहासाशी सुद्धा आपलं नातं जोड्त्ं...
पूर्वापार पासून लोकांनी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती हे नाव न देता ही वापरलेली आहे...
म्हणूनच सर्व धर्मांच्या मूलतत्वांमध्ये विवेकनिष्ठ विचार सापडतो...