Keeping Evolved emotions alive within us and making them grow, is our duty as a human...
Humanity develops and prospers through them..
Evolved thoughtful emotions are necessary in creating strong, good and successful relationships with people and things...
Dr. Anand Nadkarni explains.
उन्नत भावना स्वत:मध्ये जागृत ठेवणं आणि त्या वाढवण्ं हे आपल्या सगळ्यांच्ं माणूस म्हणून कर्तव्य आहे...
त्यातून माणुसकीचा विकास आणि वर्धन होतं...
प्रत्येक व्यक्ती अणि वस्तू, यांच्याशी असलेलं आपलं नातं दृढ, चांगलं आणि यशस्वी व्हायला उन्नत भावना आवश्यक असतात...
त्या कशा, हे डॉ.आनंद नाडकर्णी सांगत आहेत...