Ego is one of the most popular unhealthy positive emotion...
A person goes from self love to self centered and from there to narcissism and hate of others...
In this episode Dr.Anand Nadkarni explains the nuances of Ego and how it harms the progress and development of the person...
Believe in what we do? Help us keep producing more such episodes by clicking on the donate button
अहंकार आपल्याला सगळीकडे दिसतो...
व्यक्ती स्वप्रेमाकडून स्वकेंद्रिततेकडे जाते... तिथून नार्सीसिस्टिक आणि मग इतरांचा द्वेष करू लागते...
या भागात, डॉ. आनंद नाडकर्णी सांगत आहेत अहंकाराच्या विविध पैलूंबद्दल आणि अहंकारामुळे व्यक्तिचा विकास आणि प्रगती कशी खुंटते, या बद्दल....