"Ego is at the root of overpowering primitive Emotions..."
"Humility is the antidote to primitive Emotions"
When a person is one with the thought and process he is involved in, he becomes one with universe and one with Humanity...
Let's learn the steps to becoming one with the universe from Dr.Anand Nadkarni.
"अहंभाव हा आदीमभावनांच्या मुळाशी आहे.."
"नम्रता ही आदीमभावनांवरचा उतारा आहे.."
जेव्हा एखादी व्यक्ति एखाद्या विचाराशी, एखाद्या कामात रंगून जाते, तेव्हा ती संपूर्ण विश्वाशी, माणुस्कीशी एकरूप आणि तन्मय होते...
विश्वाशी एकरूप व्हायची प्रक्रीया शिकुयात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडून