गोतावळा Gotawalaगोतावळा Gotawala
गोतावळा Gotawala

गोतावळा Gotawala

लेखक शरद देशपांडे यांना आयुष्यभर भेटलेल्या माणसांचा हा गोतावळा… गंमत म्हणजे ही माणसं आपल्यालाही भेटलेली असतात. म्हणजे खानावळवाल्या मावशी, रस्त्यात थांबवून उगाच गप्पा मारणारे अनोळखी आजोबा, मुलांच्या संसारात मन रमवू पाहणारी एखादी आजी, ऑफिसातला खुनशी कलीग ते अगदी लहानपणापासून घरच्यांनी तयार केलेलं एखादं काल्पनिक पात्र… ह्या सगळ्यांची गोष्ट सांगणारा मराठी पॉडकास्ट… गोतावळा! अभिवाचन - ओम भुतकर. Gotaw 
Social links:
Follow the podcast:
ClipsPlaylists