अखंड भारत - स्टोरीज ऑफ ए ग्रेटर इंडिया हा मराठी आणि इंग्रजी भाषांमधील पॉडकास्ट आहे. ह्या आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण करणार आहोत यात्रा अश्या एका पुरातन सभ्यतेची, जिच्या अवशेषांना आज आपण भारत म्हणून ओळखतो. ह्या पॉडकास्ट च्या प्रत्येक भागात आपण उजाळा देणार आहोत, वेद- कालीन भारताच्या इतिहासाला आणि शोधणा…