सात आर्थिक वचने | Seven Financial Promises
एक बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणजे उत्सव, खरेदी, कार्यक्रम! पण जरा विचार करा! दोन पूर्णपणे भिन्न लोक एकत्र त्यांच्या आयुष्याची सुरुवात करत आहेत! अर्थात, खर्च, जबाबदाऱ्या, दायित्वे आणि विशलिस्ट असतील! आजचा भाग एका आर्थिक सत्राविषयी आहे जो आमच्या होस्ट प्रियंका आचार्य यांनी एका लग्नात आयोजित केला होता -…
जाणून घ्या मालमत्ता वाटपाबद्दलची मूलभूत माहिती | Learn the basics of Asset Allocation
अनेकदा, निवड दिल्यास - स्त्रिया फक्त एका मोठ्या भेटवस्तूऐवजी १० लहान भेटवस्तू निवडतील, कारण आपल्या सर्वांना विविधता, रंग आणि पॅटर्न आवडतात.आजच्या एक सिप फायनान्सच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या आर्थिक जगातली 'व्हेरायटी'! फायनान्सच्या जगात त्याला 'असेट अलोकेशन' म्हणतात. नक्की ट्यून करा. More often than …
हे के.वाय.सी, के.वाय.सी काय आहे? | What is this KYC, KYC?
जेव्हा आपण कौटुंबिक फायनान्सचा विचार करतो तेव्हा आपल्याला असे वाटते की रिटर्न्स आणि लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट चे नियोजन हा मुख्य भाग आहे.पण जसे प्रत्येक इमारतीचा पाया हीच त्याची मजबूती असते, तुमचा K-Y-C हा आर्थिक निर्णयांचा आधार आहे.या एक सिप फायनान्सच्या एपिसोडमध्ये, मी तुम्हाला एक कथा गोष्ट आणि तु…
७ सुपरहिट टिप्स तुमचे फायनान्स सांभाळण्यासाठी | 7 superhit tips to handle your finances
मागील 4 भागात आपण 4 महत्वाच्या संकल्पना - ईन्फ्लेशन, रिस्क, रिटर्न आणि रिसर्च. ह्या सिरीस द्वारा आम्ही तुम्हाला हेचं समजवायचा प्रयत्न केला आहे की फायनान्स कॉम्प्लिकेटेड नाही, फक्त वेळ खाणारे आहे. ह्या एपिसोड मध्ये आपण पाहूया आय आर आर आर एकत्रितपणे आपण कसे वापरू शकतो. ट्यून इन करा एक सिप फायनान्सचा …
हीच वेळ आहे रिसर्च करण्याची! | It's the time to Research
"आय आर आर आर" मधला शेवटचा आर आहे रीसर्च. मला माहित आहे रीसर्च फार बोरिंग आहे. पण रीसर्च चा सोप्पा अर्थ आहे- पुन्हा शोधणे.आपले महत्वाचे आर्थिक निर्णय आपण केवळ 4-5 गूगल सर्च करून घेऊ शकत नाही, त्यासाठी रिसर्च हा एकच पर्याय आहे. ट्यून इन करा एक सिप फायनान्सचा च्या ह्या एपिसोड मध्ये, रिसर्च बद्दल अधिक …
रिटर्न ऑन इन्वेस्टमेंटची सिक्रेट रेसिपी | Secret Recipe of Return On Investment
"आय आर आर आर" मधील पुढचा "आर" सगळ्यांचाच आवडता - रिटर्न! ज्याप्रकारे दिवसाचे 24 तास कसे खर्च करायचे हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, तसंच आपले पैसे कुठे गुंतवावे हेही आपणच ठरवू शकतो. "एक सिप फायनान्सचा" च्या पुढील एपिसोड मध्ये ट्यून इन करा, "आय आर आर आर" मधील पुढील टर्म जाणून घेण्यासाठी…
आर्थिक जोखमी कश्या टाळाव्या?| How to avoid financial risk?
"आय आर आर आर" मधील पुढचा चॅप्टर aahe- रिस्क, जोखीम! तुम्हालाही जर असं वाटत असेल इन्व्हेस्टमेंट मध्ये काहीचं रिस्क नसते, तर तो गैरसमज आहे. "एक सिप फायनान्सचा" च्या ह्या भागात आपली होस्ट प्रियांका आचार्य अश्याच सगळ्या आर्थिक शंका दूर करणार आहे. ट्यून इन करा "एक सिप फायनान्सचा" च्या पुढील भागात "आय आर…
महागाईचा आपल्या घरखर्चाशी काय संबंध आहे? | How Inflation affects our household?
आजच्या भागापासून आपण शिकणार आहोत "आय आर आर आर" बद्दल. सुरु करूया "आय(I)" पासून-ईन्फ्लेशन. तुम्हाला ते शाळेसाठी लागणारे ते सफेद कॅनवास से बूट आठवतात का? जवळपास 200 रुपये किंमत असावी त्यांची त्यावेळी. किती सुंदर दिवस होते ते! टूथपेस्ट ने घासूनपुसून स्वच्छ ठेवायचो आपण. आता त्यांची किंमत किती बरं असेल?…
तुमच्या पैश्यांसाठी स्लॅमबूक | Slambook For Your Money
मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा शाळेच्या आठवणीन्ना उजाळा देऊयात. शाळेत असताना, तुम्ही कधीतरी स्लॅमबूक भरली असेलच, किंवा एखाद्या मैत्रिणीकडून तुमची स्लॅमबूक भरून घेतली असेल? चला बनवूया एक "फायनानशियल स्लॅमबूक"! ही आहे एक सोप्पी आणि मजेशीर पद्धत फायनान्स शिकण्याची!"एक सिप फायनान्सचा" मध्ये आपली होस्ट प्र…
चला करुया फायनान्सशी मैत्री | Let's get comfy with finance
आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या वडील, पती किंवा भावावर अवलंबून आहात का? हाच ह्या गोष्टीचा संकेत आहे की आता तुम्हाला तुमचे आर्थिक निर्णय स्वतःहून घेण्यास शिकण्याची वेळ आली आहे. ह्या एपिसोड मध्ये शिकुया दररोज च्या फाइनेंसियल जबाबदाऱ्या आपल्या होस्ट फाइनेंस विशेषज्ञ - प्रियंका आचार्य सह. Do y…