आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..
सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात हिंदू सणांची, उत्सव, …
होळी रे होळी, पुरणाची पोळी
नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी संध्याकाळ…
जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है
भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जातो. या दिवशी…
तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला | Tilgul ghya ho, god god bola
नमस्कार श्रोतेहो, "तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!" मनातील सर्व भेदभाव, कटुता बाजूला सारून प्रेमाचे, आपुलकीचे नाते नव्याने जपण्याचा सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण... मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मिरवण्याचा स…
कर्मण्येवाधिकारस्ते
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गीता जयंतीबद्द…
लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी | Diwali Special
Hello listeners, Wish you all a great, healthy, and prosperous Diwali !! We have brought today's podcast ' Lakh lakh chanderi tejachi aali Diwali' to enlighten your festival celebrations. Diwali or Deepavali is the festival of lights (Deep). It is considered the king of festivals in India. In the…
उदे गं अंबे उदे | Ude ga ambe ude (Navratri Special)
अश्विन महिन्यातील पहिले दहा दिवस हे देवीचा महिमा सांगणारे, देवीच्या नवरात्राचे... हा जणू सृजनाचा उत्सव... निसर्ग सर्वांगाने बहरलेला.... सर्वत्र चैतन्य, आनंद,उत्साहाचे वातावरण .. या शारदोत्सवाच्या निमित्ताने नवरात्रातील देवीची नवरूपे,त्यांची आराधना-उपासना करण्याच्या पद्धती, रीतीभाती याबद्दल जाणून …
पितृऋण || Pitrurun
भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील प्रतिपदा ते अमावस्येचा काळ हा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. रूढार्थाने जरी हा कोणताही सण, उत्सव नसला तरीही आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपल्या दिवंगत आप्तेष्टांप्रती आदर, सद्भावना व्यक्त करणे व त्यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्यपालन त्यांच्या मृत्युपश्चात करणे ह्या हे…
Ganesh Chaturthi Special
श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख होत जाते.. हा ६४ कलांचा बुद्धिदाता श्री गणपती आपल्याला अधिकाधिक जवळचा होतो. याच बाप्पाच्या आराधनेसाठी खास राखून ठेवलेले दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील…
गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya
श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख होत जाते.. हा ६४ कलांचा बुद्धिदाता श्री गणपती आपल्याला अधिकाधिक जवळचा होतो. याच बाप्पाच्या आराधनेसाठी खास राखून ठेवलेले दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील…