"Being happy in a relationship is a choice that you have to make every day... and then it works"
" The cornerstone of any relationship is mutual respect..."
In this Valentine's Day special episode, we speak to talented actress Girija Oak and her husband of ten years writer, producer and director Suhrud Godbole about what keeps their relationship ticking..
What is takes to understand each other, love each other, compromise and understand the not so important and the very important aspects of relationship, marriage and love...
"एखाद्या नात्यात आनंदी रहाणं - ही निवड रोज करावी लागते... मग ते नातं टिकत्ं.."
"परस्परांबद्दल असलेला आदर, हा कोणत्याही नात्याचा पाया आहे.."
या वॅलेंटाइन डे विशेष भागात आपल्याशी बोलत आहेत गुणी अभिनेत्री गिरिजा ओक आणि लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक सुहृद गोडबोले.. त्यांच्या दहा वर्षांच्या वैवाहिक प्रवासाबद्दल..
एकमेकांना समजावून घेणं, एकमेकांवर प्रेम करणं, तडजोड करणं म्हणजे नेमकं काय..
त्या दोघांच्या मते नातं, लग्न आणि प्रेम यांच्यातले कमी महत्वाचे आणि अतिमहत्वाचे कंगोरे नेमके कोणते, हे ऐकुयात...
Listen To Sol Curry & Other podcasts by Ep.Log Media on www.eplog.media
Follow Us on Instagram @eplogmedia
Mail us for feedback/partnership on bonjour@eplog.media