नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला चढ उतार दिसून येत आहेत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs are seen in the agricultural commodity market at the beginning of the week. Today we are going to take information about five important developments in the agricultural market from the agricultural market bulletin so that the farmers can know about the happenings in the agricultural market.