आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज काही शेतीमालांच्या भावात सुधारणा दिसून आली. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
On the first day of the week, the prices of some agricultural commodities improved. Today we are going to take information about five important developments in the agricultural market from the agricultural market bulletin so that the farmers know about the happenings in the agricultural market.