'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]
Clean

Parenting journey of a passionate TEACHER !!!

View descriptionShare

गोष्ट शाळेतल्या पालकाची !!!

सामाजिक पालकत्वाला जागणारा शिक्षक !!! आजपर्यंत या पॉडकास्टवर अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली .. आणि Selfless Parenting च्या प्रत्येक एपिसोड मधून एका वेगळ्या विषयाला आपण स्पर्श करतो आणि त्याची उकल करतो.. आजचा ही एपिसोड एका अर्थाने वेगळा आहे ..आज आपण एका शिक्षकाच्या पालकत्वाचा ; वैयक्तिकच नाही तर सामाजिक पालकत्वाचा अभूतपूर्व प्रवास उलगडणार आहोत !!! एक शिक्षक कसा असावा? आणि त्यांनी स्वतःमधला पालक सजग  ठेवला तर तो मुलांच्या आयुष्यात किती सुंदर बदल घडवू शकतो .. त्यांच्यातली शिक्षण घेण्याची उर्मी कशी जागवू शकतो? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे पाहुणे ; ज्यांना महाराष्ट्रातील एकमेव Google Innovative Teacher म्हणून गौरवलं जातं असे बालाजी जाधव सर !!! जाणून घेऊया त्यांच्या या अभूतपूर्व आणि अभिमानास्पद प्रवासाविषयी त्यांच्याच कडून. 

  • Facebook
  • X (Twitter)
  • WhatsApp
  • Email

In 2 playlist(s)

  1. 'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]

    72 clip(s)

  2. Latest on Bingepods

    25,738 clip(s)

'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]

इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे; पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवरचे interviews, t 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 72 clip(s)