१) अजितदादा गटातील आमदारांना परत घेण्यासाठी शरद पवारांची अट, 18-19 आमदार परतीच्या वाटेवर?
२) प्रवाशांना जनावरांसारखे वागवता, याची आम्हाला लाज वाटते! न्यायालयाकडून रेल्वेची खरडपट्टी
३) जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये काय-काय असणार? (ऑडिओ)
४) मुंबईतील कॉलेजातील हिजाब बंदीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
५) राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार?
६) भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल; पावसाच्या व्यत्ययावर सामन्याचे भवितव्य ? (ऑडिओ)
७) इंग्रजीतील ‘तू तेव्हा तशी’वर नेटकऱ्यांचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे