मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjanमुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan
Clean

ललित प्रभाकर | Lalit Prabhakar

View descriptionShare

नमस्कार! स.न.वि.वि. 

आपल्या पॉडकास्ट चा प्रवास निरंतर सुरु राहणार! आज आपली गाडी आली आहे आणखी एका स्टेशन वर! हा एपिसोड आणखी एका प्रतिभावान कलाकारासोबत. ललित प्रभाकर! 

'सनी' हि ललित ची अलीकडे रिलिज झालेली मूवी. पण ललित ला मराठी प्रेक्षक आधीपासून ओळखतात. जुळून येती रेशीमगाठी नंतर ललित चं नाव घरा-घरात लोकप्रिय झालं. 

ह्या एपिसोड मध्ये त्याने रीमा बरोबर त्याच्या फिटनेस बद्दल, वर्क-लाईफ बद्दल, आणि बिझी असताना एन्जॉय कसं करावं ह्या बद्दल गप्पा मारल्या. 

शो मध्ये आणखी अनेक मजेदार सेगमेंट्स आहेत जे तुम्ही बिलकुल मिस करायला नको. एपिसोड नक्की ऐका आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. 

इंस्टाग्राम वर @Bingepods ला नक्की फॉलो करा. 

कळावे लोभ असावा,

रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods

https://www.instagram.com/bingepods

Hello and Welcome back everyone!

Continuing our fun series, In this episode we have with us Lalit Prabhakar. Recently seen in the film "Sunny". But he has come a long way, got his fame and became a household name after playing Aditya Desai of Julun Yeti Reshimgathi. 

In this interview he shares with us his secret behind fitness, his work life and how he balances to be cheerful in hectic days.

Don't miss listening to the fun segments. We are very sure you'll enjoy this conversation between Lalit Prabhakar and Rima Amarapurkar!

Do follow Bingepods on Instagram.

https://www.instagram.com/bingepods

Regards,

Rima Amrapurkar and Team Bingepods

 

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp
  • Email

In 2 playlist(s)

  1. मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

    31 clip(s)

  2. Latest on Bingepods

    19,229 clip(s)

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 31 clip(s)