28. Anniversary Special Episode | Life Changing Experience
I have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable! मराठी क्…
27. How Delhi Police Nabbed the Rapists | Nirbhaya Case (Part 2)
आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची ही चित्तरकथा आहे. निर्भया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दिल्ली पोलीस निर्भयावर बलात्कार करून तिला प्राणांतिक वेदना दिलेल्या तिच्या बलात्काऱ्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. निर्भयावर ज्या बसमध्ये अत्याचार…
26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)
१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या…
25. Shraddha Walkar Murder Case
ती २६ वर्षांची, तो २८ वर्षांचा…दोघंही वसईचे…ती मीडिया ग्रॅज्युएट तर तो शेफ, फुड ब्लॉगर.. दोघांची भेट झाली बंबल या डेटिंग अॅपवरून…२०१९ मध्ये भेटल्यावर घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लगेचच लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…त्या दोघांचं कॅनडा किंवा दुबईत सेटल व्हायचं स्वप्न होतं…पण त्यांनी लिव-इनमध्य…
...आणि मला गोळी लागली! | IPS Vaibhav Nimbalkar Interview (Part 2) | EP 24
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग २) आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध…
Special Interview: IPS Vaibhav Nimbalkar, Sr. SP, Assam Police - EP 23
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग १) स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही बारावीनंतर इंजीनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं यूपीएससीला पसंती दिली. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अॅटॅम्प्टमध्ये आयपीएस झालेला हा जिगरबाज तरूण म्हणजे वैभव …
Sextortion, Honeytraps Cases on Rise - EP 22
पुण्याच्या दत्तवाडी आणि सहकारनगर एरियात राहणाऱ्या दोन विशीतल्या तरूणांनी नुकतीच दोन दिवसांच्या अंतरानं आत्महत्या केली. या दोघांची एकमेकांशी ओळख नसली तरी त्यांच्या सुसाईडचं कारण सारखं होतं. सेक्सटॉर्शन! गेल्या नऊ महिन्यांत पुणे पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या तब्बल दीड हजार केसेस रजिस्टर झाल्याहेत. सेक्स…
Operation Neptune Spear that Killed Osama bin Laden - EP 21
अबोटाबाद…पाकव्याप्त काश्मिरजवळचं पाकिस्तानातलं रम्य शहर. तारीख़ २ मे २०११. वेळ मध्यरात्रीनंतरची. शोएब अख़्तर या आयटी इंजीनिअरची झोपमोड झाली ती त्याच्या घरावरून भिरभिरत गेलेल्या दोन हेलिकॉप्टर्सच्या आवाजानं. हे काहीतरी वेगळंय असं जाणवल्यानं त्यानं लगेच ट्विट केलं. त्यापुढच्या दहाच मिनिटांत मोठ्या ब्…
9/11 & America's Decade Long Hunt for Osama bin Laden - EP 20
‘Osama bin Laden wanted dead or alive’…ही घोषणा अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट जॉर्ज डब्लू बुश यांनी ९/११ च्या डेडलिएस्ट टेरर स्ट्राइकनंतर केली होती. पण त्यानंतर लादेनपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेला तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली. लादेनला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी अमेरिकेच्या तीन प्रेसिडेंट्सनी अक्षरशः…
American Drone Missile That Killed Al-Queda Chief - EP 19
“Revenge is a dish better served cold!” हा फेमस कोट आठवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं तब्बल २१ वर्ष मॅनहंट करून अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याची काबूलमध्ये त्याच्या घरात घुसून केलेली हत्या. जवाहिरी मेला यापेक्षाही तो कसा मेला हे जाणून घेणं महत्त्वाचंय. कारण यासाठी अमेरिकेनं आपल्या भात्यातलं…