Intercaste marriage म्हंटल कि एक भीती बसलेली आहे, जातीबाहेर लग्न होणं हि आपल्याकडे मोठी गोष्ट काआहे? Inrtercaste marriage करणाऱ्या couples ना काय काय challenges मधून जावं लागतं?
ह्या सगळ्यात आई-वडिलांची आणि कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे? समाजात आंतरजातीय विवाहासाठी legal provisions काय आहेत? ह्या सगळ्याच प्रश्नांवर आपण ॲड.शाहीन शिंदे, सुहास शिरसाट आणि स्नेहा माजगांवकर ह्यांच्याशी चर्चा केली आहे.
Credits:
Guests: Adv.Shahin shinde, Suhas sirsat, Sneha majgaonkar.
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam
Editor: Shrutika Mulay
Edit Assistant: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts