दिलीपराज प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या व सांत्वना शुक्ल ने कथन केलेला हा पॉडकास्ट आहे शाळकरी मुलांच्या गोष्टींचा . हा पॉडकास्ट योगेश सोमण यांच्या खोड्…
7 clip(s)
Loading playlist
भुयार खणण्याची विचित्र कल्पना प्रत्यक्षात आणताना पिंट्याची फजिती होते . भुयार खणताना कानात खडे गेल्याने पिंट्याचा कान दुखावला जातो. बाबांचा मारही खावा लागतो ते वेगळंच . शेवटी डॉक्टर काकांच्या मदतीने कान बरा होतो