दिलीपराज प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या व सांत्वना शुक्ल ने कथन केलेला हा पॉडकास्ट आहे शाळकरी मुलांच्या गोष्टींचा . हा पॉडकास्ट योगेश सोमण यांच्या खोड्…
7 clip(s)
Loading playlist
हि कथा आहे गुंडू या छोट्याशा गोंडस कुत्र्याच्या पिल्लाची .. त्याला सांभाळताना या मुलांची खूप धावपळ , गडबड होते पण तरीही किती प्रेमाने ते त्याला सांभाळतात याचे चित्र गुंडू या कथेत रंगवले आहे