Sports कट्टाSports कट्टा

Sahil Godbole: A Marathi cricket entrepreneur in Australia

View descriptionShare

Sahil Godbole is a Sydney-based financial crime analyst working with a reputed bank. That’s his bread and butter. However, as a passionate cricket lover, he runs a side business of bat repairs. He started this venture out of his garage during the COVID-19 lockdown after he successfully repaired the broken bat of one of his housemates. In these last four years, he has repaired around 600 bats and it’s been all training on the job. Some of the distinguished bats he has fixed include the willows of Sri Lankan legend Kumar Sangakkara and Proteas batter Quinton de Kock. Sahil shares insights into his business, why India is the No. 1 country in sports goods manufacturing and his brushes with the Australian cricket team on ‘Padadyamageel Shiledaar’ with Amol Gokhale…

साहिल गोडबोले सिडनीमध्ये एका बँकेत आर्थिक गैरव्यवहार निगडीत क्षेत्रात काम करतो. तो त्याचा पोटापाण्याचा धंदा आहे. पण त्याव्यतिरिक्त त्याचा स्वतःचा बॅट दुरुस्त करायचा उद्योग आहे. कोरोनाच्या काळात घरातल्या एका मित्राची बॅट तुटली म्हणून YouTube वर बघून साहित्य मागवून, घरच्या गॅरेजमध्ये त्याने ती बॅट दुरुस्त केली आणि तिथून त्याच्या बॅट दुरुस्तीच्या व्यवसायाला सुरुवात झाली. गेल्या ३-४ वर्षात साहिलने ६०० बॅट दुरुस्त केल्यात आणि त्यात कुमार संगकारा आणि क्विंटन डी कॉक ह्यांनी वापरलेल्या बॅट्सचा देखील समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स त्याने कश्या दुरुस्त केल्या किंवा बॅट्सची निगा कशी ठेवावी ह्यावर त्याने गप्पा मारल्या आहेत. आज भारत क्रीडा साहित्य उत्पादनात अग्रेसर देश कसा आहे आणि त्याचा त्याच्या उद्योगावर कसा चांगला परिणाम होतो हे देखील त्याने उलगडलं आहे. 'पडद्यामागील शिलेदार' ह्या मालिकेत साहिल गोडबोलेने गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले बरोबर...

  • Facebook
  • X (Twitter)
  • WhatsApp
  • Email

In 3 playlist(s)

  1. Sports कट्टा

    415 clip(s)

  2. Bingepods Sports

    725 clip(s)

  3. Latest on Bingepods

    25,722 clip(s)

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of spor 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 416 clip(s)