Sports कट्टाSports कट्टा

IPL 2024 or selection trials for the T20 World Cup?

View descriptionShare

The IPL 2024 (Indian Premier League) will kick off on March 22 with the Southern Derby between Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore. But this IPL feels different from the rest. Why so? Not just the players, but even selectors are padding up for what follows next. The T20 World Cup that begins on June 1. Players will be eager to make their cases and earn a ticket to the West Indies and the USA. Captain Rohit Sharma, his deputy Hardik Pandya, Suryakumar Yadav and Jasprit Bumrah are the only players who have confirmed tickets for the World Cup. Even Virat Kohli’s spot is up for the debate. So, is it just another year of IPL or is it a selection trial for the T20 World Cup berth? Aditya Joshi, Amol Gokhale and Amol Karhadkar ponder on Weekly Katta…

IPL २०२४ चं बिगुल वाजलंय. जातविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू २२ मार्चपासून पुढचे आठ आठवडे IPLचा धुरळा उडवणार आहेत. त्याचबरोबर त्या त्या संघांचे चाहते देखील सोशल मीडियावर एकमेकांना भिडतील. पण एकंदरीतच हे IPL वेगळं वाटतंय. कारण IPL नंतर लगेचच आठवड्याच्या आत १ जून पासून T२० विश्वचषक सुरु होईल. त्यामुळे खेळाडूंबरोबरच निवडसमितीची देखील परीक्षा असणारे. कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे चौघं वगळता कोणाचंच स्थान पक्कं नाहीये. विराट कोहलीच्या स्थानावर देखील प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे जुन्या-नव्या सर्व खेळाडूंना आपलं नाणं खणखणीत वाजवावं लागणारे. त्यामुळे यंदाचं IPL फक्त IPL असेल का वर्ल्ड कपची निवड चाचणी हा कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर वीकली कट्टयावर चर्चा करत आहेत आदित्य जोशी, अमोल गोखले आणि अमोल कऱ्हाडकर...

  • Facebook
  • X (Twitter)
  • WhatsApp
  • Email

In 3 playlist(s)

  1. Sports कट्टा

    415 clip(s)

  2. Bingepods Sports

    721 clip(s)

  3. Latest on Bingepods

    25,655 clip(s)

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of spor 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 416 clip(s)