Once touted as the selection trial for India's men's Test team, Duleep Trophy is back in the limelight this time around. With India set to compete in 10 Test matches in less than four months, the Duleep Trophy could well serve as the perfect appetizer for the fans and cricketers alike to switch into the white-flannel mode. 'Weekly Katta' sees Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, discuss the potential players whose Test prospects hinge on their performance in the tournament
भारतीय पुरुष कसोटी संघाची निवड चाचणी असा एकेकाळी नावलौकिक असलेली दुलीप ट्रॉफी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. येत्या ४ महिन्यांत होणाऱ्या १० कसोटी सामन्यांआधी सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीला विशेष महत्त्व आहे. कोणाला फायदा होऊ शकतो या स्पर्धेचा आणि का 'फॉल्लो' करावी हि स्पर्धा? पाहूया आदित्य जोशी व द 'हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांनी टाकलेला 'वीकली कट्टा'
ETA: 7pm