Sports कट्टाSports कट्टा

Bablu Patil : A cricketer in ‘Khaki’ uniform

View descriptionShare

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, 
403 clip(s)
Loading playlist

Bablu Patil began his cricketing journey way back in 2004 at 19. However, he knew cricket could not be his only source of livelihood and joined the Maharashtra Police in 2006. However, his love for sports saw him participate in various tournaments as a sprinter with the police force. As part of the State Reserve Police Force (SRPF), he often had to visit the Naxalite area of Maharashtra -Gadchiroli. Even in that remote area, he organised cricket tournaments for locals. However, his loyalty is to his uniform and not a cricket jersey. Cricket takes a backseat when he is called upon by the State. To live by that principle, he had to miss out on opportunities to play cricket abroad. But he has no regrets. He has seen tennis-ball cricket evolve in the past 20 years. Bablu shares his incredible journey of balancing ‘duty and cricket’ on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale…

बबलू पाटील २००४ साली १९व्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धात्मक टेनिस-बॉल क्रिकेट खेळले आणि तिथून त्यांच्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली. केवळ क्रिकेटवर घर चालणार नाही ह्याची जाणीव असल्याने २००६मध्ये पोलीस भरतीची परीक्षा देऊन ते महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाले. आजघडीला मुंबईतल्या ताडदेव पोलीस स्टेशनला ते नियुक्त आहेत. पण राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) भाग असल्याने अनेकदा गडचिरोलीतल्या नक्षलवादी भागात देखील त्यांना ड्युटीवर जावं लागलं आहे. पोलीस दलात देखील त्यांनी खेळाबरोबर जवळीक सोडली नाही आणि विविध ठिकाणी ड्युटी सांभाळून क्रिकेट खेळत राहिले. इतकंच काय तर नक्षलवादी भागातदेखील त्यांनी स्थानिकांसाठी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं. असं जरी असलं तरी त्यांना त्यांच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे. 'आधी वर्दी, मग क्रिकेट!' हे तत्व ते कायम पाळत आले आहेत आणि त्यापायी त्यांनी भारताबाहेर क्रिकेट खेळायच्या संधीवर अनेकदा पाणी सोडलं. पण त्याची त्यांना खंत नाही. त्यांच्या २० वर्षाच्या प्रवासात त्यांनी टेनिस-बॉल क्रिकेट आमूलाग्र बदलताना बघितलं आहे. बबलू पाटीलांनी त्यांच्या ह्या विलक्षण प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले बरोबर..

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp
  • Email

In 3 playlist(s)

  1. Sports कट्टा

    403 clip(s)

  2. Bingepods Sports

    691 clip(s)

  3. Latest on Bingepods

    24,961 clip(s)

Sports कट्टा

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of spor 
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 404 clip(s)