खोबरेल तेलाच्या साबणाला सगळ्यात जास्त फेस का? | Soap made by coconut oil has special characters | Agri Unpluggedभारतात नारळाशिवाय, भुईमूग, मोहरी, सोयाबीन, करडी, सूर्यफूल, तीळ, जवस, कारळा, सरकी, एरंडी, भाताचा कोंडा यांसारख्या कृषिजन्य स्रोतांशिवाय करंज, कडुलिंब, मोह, उंडी, जट्रोफा, पिसा, गेळा, साल, पिलू, कोकम, यांसारख्या कृषिबाह्य स्रोतांपासूनही तेल काढले जाते. पण कारखान्याच्या व्यवस्थापनात कच्च्या मालाची अशी हंगामी उपलब्धता परवडत नाही
In India, oil is extracted from agricultural sources such as Coconut, Groundnut, Mustard, Soybean, Safflower, Sunflower, Sesum, Karala, Rice bran, Castor etc. and from non agricultural sources such as Neem, Karanj, Jatropha, Kokam etc.
Author Name: डॉ. आनंद कर्वे